आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने मतदान नाव नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी नावात बदल नवीन नाव नोंदणी करण्यात आली यावेळी बी एल ओ रमेश मोरे सर यांच्यावतीने अभियान नोंदनी करण्यात आली यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख फकिरचंद पाटील बंडू भाऊ सोनार योगेश जाधव सर बळवंत पाटील प्रमोद महाजन अनिल महाजन निमिश कुलकर्णी तसेच महिला शिवसैनिक अनिता पाटील ज्योती पाटील तेजस्वीनी महाजन पुजा शेजवळ आशा पाटील तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर व शिवसेना शहरप्रमुख सुमित भाऊ सावंत तसेच स्वीय सहाय्यक प्रवीण पाटील राजेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले




