20.9 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या पाचोरा येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

पाचोरा येथील संभाजी चौकाच्या बाजूला असलेल्या गाळ्यात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील, यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उमेदवार नानासाहेब प्रतापराव पाटील, पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी आत्माराम पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नानासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!