20.9 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

प्रताप हरी पाटील यांना पाचोरा विधानसभेसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षा कडून एबी फॉर्म

पाचोरा भडगाव विधानसभेसाठी प्रतापराव हरी पाटील यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे तसेच यावेळी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव डॉ पूनम पाटील गणेश सोनवणे चेतन पाटील प्रतीक पाटील उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!