20.9 C
New York
Saturday, September 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

पाचोरा सौ सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत

‌सौ सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना  फुल गुच्छ देऊन तसेच पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी   सुना पाटील सर पवार सर सरोजनी बावा  मॅडम सुवर्णा मॅडम राहुल सर आदी उपस्थित होते यावेळी सुवर्णा मॅडम तसेच   सरोजनी बावा मॅडम यांनी शाळेत सुंदर रांगोळ्या काढून लक्ष वेधून घेतले अशा पद्धतीने शाळेतील पहिला दिवस थाटामाटात विद्यार्थ्यांच्या स्वागतात झाला

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!